Z P Bharati:जिल्हा परिषदमध्ये भरती 99 हजार पदांसाठी भरतीअर्ज सुरू
जिल्हा परिषद मध्ये भरती 99 हजार पदांसाठी भरती अर्ज सुरू
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आता फक्त सरकार स्थिर झालेला आहे व 6 ते 7 महिन्यापेक्षा जास्त कालावधी उठून गेलेला आहे तसेच मागच्या दोन-तीन वर्षांमध्ये करूनामुळे विविध पदांसाठी रिक्ता झालेल्या पदांसाठी भरती झालेली नव्हती शासनाने आता हे भरती सुरू केलेले आहे टोटल 98 हजार पेक्षा पदांसाठी ही भरती संपूर्ण महाराष्ट्रात होणार आहे ही भरती जिल्हा परिषद जिल्हा निहाय जिल्हा परिषद कार्यालय नुसार होणार आहे अंतर्गत होणार आहे
इथे क्लिक करा ह्या पदांसाठी आहे भरती
99 हजार पदांसाठी अर्ज सुरू
जिल्हा परिषद अंतर्गत ड वर्गाचे पदे सोडून सर्व पदांसाठीचे सर्व पदांचे साठीची भरती सुरू झालेली व अर्ज पण सुरू झालेले आहेत शासनाच्या निर्णयानुसार लवकरात लवकर ड वर्गाच्या ड्रायव्हर हे पद सोडून सर्व पदांसाठीची भरती त्या त्या जिल्हा न्याय जिल्हा परिषद कार्यालयांमार्फत होणार आहे त्यामध्ये क ब क ड वर्गातील पदांसाठी भरती सुरू झालेली आहे तसेच ही भरती खूप दिवसानंतर सुरू झालेली मी आहे त्यामुळे ही महाराष्ट्र शासनाचे मेगा भरती मानली जात आहे तर तसेच कोरोनामुळे विविध प्रादुर्भाव अनुसार नियम लागले होते ते नियम पण कमी केलेले आहे त्यामुळे आपण आपल्या पदांनुसार किंवा पदानुसार शैक्षणिक पात्रता असणार आहे फक्त तुम्ही त्या जिल्ह्यातील निवासी असायला हवे आहेत तसेच या सरळ सेवा भरती आहेत त्यामुळे शंभर टक्के ही भरती डिसेंबर पर्यंत पूर्ण होणार आहे व ह्या वर्षी रुजू पण कर्मचारी रुजू होणार आहेत त्यामुळे आपण पण त्वरित त्वरित या भरतीसाठी अर्ज करून योग्य त्या जागेसाठी आपण याचा संधीचा फायदा घेऊ शकता
इथे क्लिक करा ह्या पदांसाठी आहे भरती
99 हजार पदांसाठी अर्ज सुरू