आता मोबाईलवर पाहू शकता आपल्या जमिनीचा नकाशा
आता मोबाईलवर पाहू शकता आपल्या जमिनीचा नकाशा
गट नंबर टाकून सहज मोबाईलवर पाहू शकता जमिनीचा नकाशा
आपल्या शेताच्या हद्दी किंवा रस्ते जाणून घ्यायचे असतील तर आपल्याकडे जमिनीचा नकाशा असन आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो आता आपल्या जमिनीचा नकाशा पाहणे सहज सोपे झाले आहे तुम्ही एका क्लिकद्वारे आपल्या जमिनीचा भू नकाशा बघू शकता त्यात आपल्या जमिनीच्या हत्ती कसे आहेत क्षेत्रफळ किती आहे इत्यादी माहिती घेऊ शकता तसी सरकारने ऑनलाईन सुविधा उपलब्ध केलेले आहे हा भाऊ नकाशा कसा पाहायचा याचे सविस्तर माहिती आपण खाली पाहणार आहोत
१)सर्वात प्रथम आपल्या मोबाईल मध्ये किंवा लॅपटॉप मध्ये गुगल क्रोम ओपन करायचे आहे
२)त्यानंतर त्यामध्ये खाली दिलेली वेबसाईट लिंक ओपन करायचे आहे
३)आता या पेजवर तुम्हाला डाव्या बाजूला लोकेशन रखना दिसेल महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर कॅटेगरीमध्ये ग्रामीण का शहरी हे सिलेक्ट करायचे आहे
४)त्यानंतर तुमचा जिल्हा कोणता तालुका कोणता आणि त्यानंतर गाव निवडायचे आहे हे सर्व निवडल्यानंतर सगळ्यात शेवटला व्हिलेज मॅप वर क्लिक करायचे आहे
५)आणि मित्रांनो तुमची जमीन ज्या गावात आहे त्या गावचा नकाशा संपूर्ण स्क्रीनवर ओपन होईल
६)तुम्ही झूम बटनचा वापर करून हा नकाशा फुल स्क्रीन मध्ये सुद्धा पाहू शकता
७)त्यात पेजवर तुम्हाला प्लॉट नंबर सर्च करा काना दिसेल यात तुम्हाला तुमचा सातबारा उताऱ्याचा गट क्रमांक टाकायचा आहे आणि लगेचच तुमच्या जमिनीचा गट नकाशा ओपन होईल
८)प्लॉट इन्फो या राखण्याचा वापर करून शेतजमीन कोणाच्या नावावर आहे आणि किती आहे याची सविस्तर माहिती तुम्हाला मिळेल
९)हे संपूर्ण माहिती पाहून झाली की सगळ्यात शेवटी मॅप रिपोर्ट नावाचा पर्याय दिसेल यावर क्लिक केलं की तुमच्या जमिनीचा प्लॉट रिपोर्ट तुमच्यासमोर ओपन होईल
१०)त्यावर क्लिक केलं की तुम्ही तुमच्या जमिनीचा प्लॉट रिपोर्ट डाउनलोड बटन चा वापर करून डाउनलोड करू शकता
गट नंबर टाकून आपल्या जमिनीचा नकाशा पाहण्यासाठी येथे क्लिक करा