फक्त दोनशे ते पाचशे रुपये भरून आपण येऊ शकता आपल्या स्वप्नातील घराचे मालक शासनाचे नवी योजना
फक्त दोनशे ते पाचशे रुपये भरून आपण येऊ शकता आपल्या स्वप्नातील घराचे मालक शासनाचे नवी योजना
नमस्कार मित्रांनो प्रत्येकाचा एक स्वप्न असतं की आपलं स्वतःचं छोटं किंवा मोठं पण स्वतःचं घर असायला हवं ते पण एक पक्क घर स्वतःचा असायला हवा पण प्रत्येकाला हे शक्य होत नाही कारण याचा आहे वाढलेल्या जागेच्या तसेच बिल्डिंग मटेरियल सामान्यांच्या किमती त्यामुळे घरांच्या किमती वाढलेले आहेत.
इथे क्लिक करून अर्ज करा
अर्ज करण्यासाठीची अधिकृत वेबसाईट
परंतु महाराष्ट्र शासनाचे सिडको व महाडा या महामंडळाच्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाने 15000 घरांच्या लॉटरी काढलेले आहे ज्यामध्ये आपण फक्त दोनशे रुपये डिपॉझिट भरून आपण ह्या लॉटरीसाठी अर्ज करू शकता हे घर ई डब्ल्यू एस म्हणजे इकॉनोमिक बॅकवर्ड क्लास व कमी उत्पन्न वर्ग यांच्यासाठी असणार आहेत परंतु यामध्ये काही अटी असतात जसे की तुमचं उत्पन्न सहा लाखाच्या खाली असायला हवं तुमच्या नावावर अगोदर कुठे घर नसायला हवा तर तुम्ही तुमच्या पात्रतेमध्ये बसत असाल तर तुम्ही या म्हाडाच्या व सिडकोच्या लॉटरी साठी अर्ज करू शकता व आपल्या स्वप्नातल्या व पक्क्या घराचे मालक होऊ शकता.
इथे क्लिक करून अर्ज करा
अर्ज करण्यासाठीची अधिकृत वेबसाईट