सरकारी योजनाजनरल नॉलेजताज्या बातम्याशेतीविषयक

सरकारला पडीक जमीन भाड्याने देऊन तुम्ही मिळवू शकता 75 हजार रुपये भाडे

सरकारला पडीक जमीन भाड्याने देऊन तुम्ही मिळू शकता 75 हजार रुपये भाडे

महावितरण सौर ऊर्जा प्रकल्प

नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण आपल्या लेखांमध्ये आपल्याकडे जमिनीचा योग्य वापर करून त्याला सरकारला भांडण देऊन 75 रुपये हजार रुपये भाडे कसे मिळवायचे याविषयी आपण सविस्तर असणार आहोत यामध्ये अर्ज कसा करायचा अर्ज कुठे भेटणार किती दिवसात मंजूर मिळणार हे सर्व पाहणार आहोत तसेच कुठल्या संकेतस्थळावर अर्ज करते याची पूर्ण माहिती घेणार आहोत शेतकरी बांधवांना शासन अनेक शेतकरी हिताच्या योजना राबवत असते परंतु प्रत्यक्ष त्या योजना शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचत नाहीत या योजना आम्ही शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्याचा काम करत आहोत जेणेकरून अनेक शेतकरी बांधवांना याचा फायदा होईल

आपला दिसून येते की प्रत्येक शेतकरी बांधवाकडे शेत जमिनीमध्ये थोडाफार पडेल जमिनीचा भाग असतो की ज्याचा काही वापर होत नाही जर हीच पडीक जमीन आपण शासनाला भाड्याने दिले तर त्याचा आपला आर्थिक लाभ होऊ शकतो यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी ही योजना आहे आपल्यापैकी बऱ्याच जणांना ही योजना माहीत असेल आणि अनेक जणांना माहीत नसेल त्यांनाही माहित नाही त्यासाठी आम्ही ही माहिती घेऊन आलो ही माहिती अधिकाधिक शेतकरी बांधव बांधवांपर्यंत पोहोचण्याचे काम आपण करावे

आपण आपल्या शेतीच्या मदतीने कुठलेही कष्ट न घेता चांगल्या पद्धतीने कमवू शकणार आहेत अशीच नाही शासनाचे आहे आता मित्रांनो तुमची जमीन पडीक असू द्या खडकाळ असू दे किंवा उत्पन्न देणाऱ्या सुद्धा परंतु या योजनेअंतर्गत तुम्हाला लाभ होणार आहे म्हणजे हे शासन आपले जमीन काही काळासाठी करार करून घेणार आहे त्याबद्दल आपला 75 हजार रुपये भाडे देणार आहे ही नेमकी कुठली योजना अर्ज कसा करायचा आहे याची माहिती खालील लिंक मध्ये दिलेली आहे

तर शेतकरी बंधू या योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना जी सरकारने शेतकरी बांधवांसाठी राबविले आहे या विनंती तयार करून सुद्धा करता येणार आहे आणि या शेतकऱ्याला सुद्धा फायदा होणार आहे ही योजना शासनाने 2017 पासून सुरू केली आहे परंतु शेतकऱ्यापर्यंत पोहोचल्यामुळे याला म्हणावा तसा प्रतिसाद लाभलेला नाही आता शासन ही योजना शेतकऱ्यापर्यंत आधी पोहोचण्यासाठी प्रयत्नशील आहे या योजनेत आपली पडीक जमीन सोलर ऊर्जेसाठी शासनाला भाडेतत्त्वावर देण्यात येतेया योजनेत तुम्हाला प्रत्येक हेक्टरी 75 हजार रुपये असे वार्षिक भाडे मिळणार आहे या योजनेच्या मदतीने शेतकऱ्यांची कमीत कमी तीन एकर आणि जास्तीत जास्त पाच एकर जमीन शासन स्वरूपात घेते शेतकरी मित्रांनो जर तुमच्याकडेही अशी जमीन असेल आणि ती तुम्ही सरकारला भाडे तत्त्वावर देऊ इच्छित असाल तर ही योजना आपल्यासाठी खूप चांगले आहे आणि तुम्हाला जर एखाद्या योजनेत लाभ घ्यायचा असेल किंवा इच्छा असेल तर तुम्ही खालील लिंक वर क्लिक करून शासनाच्या पोर्टलवर जाऊ शकता आणि आपला अर्ज दाखल करू शकता तर तरा करा कारण मराठीत लोकांनाच या सुविधेचा लाभ मिळणार आहे लवकरच खाली लिंक वर क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button