ह्या गोष्टी करा तुमचे लाईट बिल येईल कमी
ह्या गोष्टी करा तुमचे लाईट बिल येईल कमी
नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की जसा उन्हाळा सुरू होईल तसं आपले लाईट बिल जास्त यायला सुरू होतं पण अतिरिक्त वापरामुळे बऱ्याच वेळा अतिशय जास्तीच लाईट बिल येतं तेव्हा आपल्याला महावितरणाला पण दोष देऊन चालत नाही पण निश्चितच आपण काही गोष्टी करून आपण आपल्या लाईट बिल कमी आणू शकता तर कशा पद्धतीने आपला लाईट बिल आपण कमी आणू शकतो त्याबद्दल काही टिप्स आम्ही देत आहोत त्या खालील प्रमाणे आहेत ते आपण ही पोस्ट पूर्ण वाचावी म्हणजे आपल्याला पूर्ण गोष्टीचा फायदा होईल व आपले पण लाईट बिल कमी येईल.
लाईट बिल कमी आणण्यासाठी सर्वात प्रथम आपण जास्तीत जास्त यंत्रांचा म्हणजे आपल्या घरी वापरत असलेले फ्रिज टीव्ही मिस्त्री पाण्याची मोटर इत्यादी जास्तीची लाईट उपयोगात येणाऱ्या गोष्टी किंवा यंत्र किंवा मशीन यांचा कमीत कमी वापर करणे आपले म्हणजे आपले लाईट बिल कमी येईल तर का आपण कमीत कमी वापर म्हणजे कसं करायचा वापर तर त्या गोष्टी खालील प्रमाणे.
गरज नसलेल्या गोष्टींचा किंवा एखाद्या रूममध्ये कोणीच नाही आणि तिथली लाईट सुरू आहे तर आपण ती लाईट बंद ठेवायची तेथील फॅन बंद करायचा घराच्या बाहेर जात असतो तर घराच्या सर्व लाईट फॅन बंद करून जाणे बराच वेळा काय होतं आपण बाहेर जाताना लाईट गेलेली असते व घरातील फॅन तसेच बल सुरू असतात व आपण बाहेर गेलेला असतो त्यानंतर लाईट आली तर ते उपकरण तसेच सुरू राहतात जोपर्यंत आपण घरी जात नाही तोपर्यंत त्यामुळे शक्य होईल तेव्हा ही उपकरणे कमीत कमी वापर करायचा म्हणजे आपले लाईट बिल कमी येईल व आपली पैशाची बचत होईल.