Tractor Lone:ट्रॅक्टर कर्ज योजना सर्वांना मिळेल 25 लाखापर्यंत कर्ज
ट्रॅक्टर कर्ज योजना सर्वांना मिळेल 25 लाखापर्यंत कर्ज
नमस्कार मित्रांनो आजच्या जगात आपण पाहतो की सर्वांना मजुरांची अडचण भेटत आहे त्यामुळे शेतामध्ये ट्रॅक्टरचा वापर हा नेहमी झालेला आहे तर मित्रांनो आता तुम्हीही स्वतःचे ट्रॅक्टर खरेदी करू शकता यासाठी भारतीय स्टेट बँक आपल्याला कर्ज पुरवठा करत आहे तुम्ही खाली लिंक वर जाऊन अर्ज करू शकता
यामध्ये तुम्हाला एकूण 25 लाखापर्यंत कर्ज मिळणार आहे यासाठी कोणीही भारतीय व्यक्ती अर्ज करू शकता आणि तुम्ही तुमच्या हक्काचे ट्रॅक्टर मिळू शकतात तसेच ट्रॅक्टरचे इतर पाठ घेण्यासाठी तुम्हाला आणखीनही एक्सट्रा कर्ज मिळणार आहे असे एकूण 25 लाखापर्यंत कर्ज असणार आहे हे कर्ज योजना स्टेट बँक यामार्फत चालवली जाते त्याची सविस्तर माहिती त्यांच्या फोटोवर पोर्टलवर जाऊनही तुम्ही पाहू शकता त्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा
पात्रता
यासाठी भारतातील कोणीही व्यक्ती अर्ज करू शकते
ज्यांनी बँकेकडून आधी कर्ज घेतलेले आहेत ते कर्जदार सुद्धा अर्ज करू शकतात
या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्या व्यक्तीकडे कमीत कमी दोन एकर जमीन असणे गरजेचे आहे
पात्र व्यक्तीचा सिबिल स्कोर साडेसहापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे
कागदपत्रे
सर्वात आधी तुम्हाला ज्या कंपनीचे ट्रॅक्टर घ्यायचा आहे त्या कंपनीच्या डीलर करून कोटेशन घेणे आवश्यक आहे
ओळखीचे प्रमाणपत्र मध्ये मतदान कार्ड पॅन कार्ड आधार कार्ड जोडणे
पत्त्याचा पुरावा म्हणून आधार कार्ड किंवा ग्रामपंचायतीचे रहिवासी किंवा तहसीलदार चे रहिवासी असणे आवश्यक आहे
शेत जमिनीच्या पुराव्यासाठी 7/12 उतारा व 8 अ लागणार आहे
यामध्ये तुम्हाला तीन टक्के व्याज आकारला जाणार आहे जर तुम्ही अर्ज करू इच्छित असाल तर खालील लिंक वर क्लिक करा आणि सविस्तर माहिती मिळवा धन्यवाद