भारतीय रेल्वे तिरुपति बालाजी भक्तांसाठी खास ऑफर तिरूपती ची तीन दिवस यात्रा
जेवन राहणे जाणे येणे
आजच बुक करा
तिरुपती बालाजीला फिरण्यासाठी आय आर सी टी सी मार्फत ऑफर
प्रत्येक व्यक्तीला कुठे ना कुठे सुट्टी किंवा सुट्टी काढून फिरायला जायला आवडते. लोकं आपल्या कुटुंबासोबत किंवा आपल्या मित्रांसोबत आहे फिरतच असतात.
आय आर सी टी सी मार्फतच असतात जसे की गोवा टूर, थायलंड टूर, जम्मू काश्मीर टूर, शिमला टूर, मुंबई दर्शन, पुणे दर्शन इ. लोकांना अशी वेगवेगळी स्थळे पण फिरायला आवडतात. धार्मिक स्थळांमध्ये जास्त तरी लोक बालाजी म्हणजेच तिरुपतीला जातात. बालाजी हा देव म्हणजे विष्णूचा अवतार हा आंध्र प्रदेशात एका चित्तूर जिल्ह्यात आहे. उत्तर प्रदेशातील लोक बालाजीला तिरुपती आणि दक्षिण प्रदेशातील लोक बालाजीला गोविंदा असे म्हणतात आणि आपण बालाजीला बालाजी म्हणतो. तिरुपतीला तिरूमला म्हणून पण ओळखले जाते. तिरुमल्ला हीलला सप्तगिरी म्हणून ओळखले जाते. तिरुपती बालाजी हा सात शिखरावर आहे असं म्हणतात. पण काही लोकांना कुटुंबासोबत जायला कसं जायचं ?कोणासोबत जायचं ?कुठून कुठे ?जायचं याचा प्रश्न पडलेला असतो त्यामुळे त्यांना जाण होत नाही.
तर याच लोकांसाठी ही नवीन ऑफर आलेली आहे की तीन दिवस आणि तीन रात्री आपण रेल्वेने प्रवास करू शकता ते पण फक्त सात हजार रुपयांमध्ये. तर ह्या ऑफर मध्ये तुम्ही पूर्ण बालाजी दर्शन करून येऊ शकता. ही ऑफर एकदम स्वस्त आणि आपल्या फॅमिली साठी एकदम कम्फर्टेबल असल्यामुळे आपण याचा लाभ घेऊ शकता तर लवकरात लवकर आणि बालाजी दर्शन करून घ्या. आपण या ऑफर बुकिंग ऑनलाइन पण करू शकता तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन बुकिंग करू शकता. आय आर सी टी सी ची ही ऑफर प्रवाशांसाठी एकदम आनंदाची बातमी घेऊन आला आहे तर फक्त सात हजार रुपये मध्ये धार्मिक स्थळ म्हणजेच बालाजी पूर्ण दर्शन होईल. तर बुकिंग केल्यास प्रवासा रेल्वेने होणार आहे तर आपल्याला रेल्वे आधी मुंबईतून पकडावी लागेल मग तिथून पुढे आपला प्रवास सुरू होईल. यात आपल्याला राहण्याचे आणि खाण्याची सोय ही एकदम मोफत असेल. तर ही ट्रेन तुम्हाला मुंबईतून पकडायची आहे. ही ट्रेन दररोज लोकमान्य टिळक टर्मिनस पॉईंट वर थांबते तिथून आपल्याला तिरुपतीचा प्रवास करता येईल. तुम्ही ऑनलाईन बुकिंग केल्यास तुम्हाला ट्रेनचा क्रमांक भेटेल तो क्रमांक बघून आपण त्याच ट्रेनमध्ये बसून पुढचा प्रवास करावा. तुम्हाला एकदा बुकिंग केल्या स सात हजार रुपयांमध्ये राहण्याची सोय खाण्याची सोय करण्याची सोय सगळेच मोफत असेल त्यामुळे एकदा सात हजार रुपये देऊन आपण निश्चित व्हावे आणि प्रवासाचा आनंद घ्या. तुम्हाला तिरुपती तर दर्शन होईलच पण त्यासोबत पद्मावती गोल्ड टेम्पल हा पण मंदिरांचे दर्शन मोफत होईल. तुम्ही फॅमिली सोबत जात असाल तर घरातील प्रत्येकी माणसं सात हजार रुपये आणि लहान मुले असतील तर त्यांना त्यांची वेगळी ऑफर आहे त्यांना काही रुपयांची सूट असेल म्हणजेच पाच हजार रुपये. तुम्हाला अजून काही माहिती पाहिजे असेल तर ती तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक केल्यास भेटेल तर अशाच नवनवीन ऑफर्स पाहण्यासाठी तुम्ही आमच्या पेजवर येऊ शकता.