S.T.Bharati:एस टी महामंडळ मध्ये कंडक्टर व ड्रायव्हर साठी भरती मेगा भरती सुरू
एस टी महामंडळ मध्ये कंडक्टर व ड्रायव्हर साठी भरती मेगा भरती सुरू
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण परत आलो आहेत असंच नोकरी विषयी माहिती घेऊन सरकारी योजनांची व नोकरीची माहिती जिथे ओपनिंग असतील त्या आपण देत असतो तर महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाने त्यांच्या मानवा मंडळामध्ये एसटी कंडक्टर ड्रायव्हर साठी भरती काढलेले आहे 2023 मधील ही भरती असणार आहे.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
येथे क्लिक करा व ऑनलाईन अर्ज भरा
इथे क्लिक करून तर पहा
जसे की तुम्हा सर्वांना माहिती आहे महाराष्ट्रातील प्रत्येक खेड्यापाड्यात एसटी महामंडळाची एसटी सेवा पुरवते तर महाराष्ट्रातून एसटी हे महाराष्ट्र राज्यातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरी जात असते जसं की महाराष्ट्राचे जवळ राज्य कर्नाटक आंध्रप्रदेश महा गोवा गुजरात मध्य प्रदेश या राज्यांमध्ये पण एसटी बस जात असते त्या सर्वांना सेवा देण्यासाठी एसटीचे ड्रायव्हर व कंडक्टर ची भरती निघालेली आहे.