पुणे महानगरपालिकेमध्ये नोकर भरती परीक्षा नाही फक्त मुलाखत पंचेचाळीस हजारापासून पुढे पगार
पुणे महानगरपालिकेमध्ये नोकर भरती परीक्षा नाही फक्त मुलाखत पंचेचाळीस हजारापासून पुढे पगार
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण स्पर्धा परीक्षा ची तयारी करत असतात तर आपणास सांगण्यात आनंद होत आहे की पुणे महानगरपालिकेचे मेगा भरती निघाली आहे यासाठीची भरतीची अधिसूचना पुणे महानगरपालिकेतर्फे त्यांच्या वेबसाईटवर जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे तर त्यासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत.
भारतची जाहिरातची जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा
पुणे महानगरपालिकेची भरती सुरू झालेली आहे परीक्षा नसणार आहे कुठली फक्त मुलाखत असणार आहे मुलाखत द्वारे पात्र उमेदवारांचे सिलेक्शन केले जाणार आहे व पगार 45 हजारापासून पुढे आहे.
पुणे महानगरपालिकेच्या इंटेलिजन्स ब्युरोच्या असे लक्षात आले आहे की काही फसवे लोक ते आहेत नोकर भरती बद्दल फसवत आहेत तरी विद्यार्थी मित्रांनो आपण कोणी फसू नये व फक्त महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊनच अप्लाय करावे व ऑफलाइन अप्लाय करताना अधिकृत पद्धतीनेच अप्लाय करावे.
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा
अनिकेत वेबसाईट साठी इथे क्लिक करा