महाराष्ट्र शासन वन विभागात भरती कोणती परीक्षा न देता महिना 80 हजार रुपये महिना पगार
महाराष्ट्र शासन वन विभागात भरती कोणती परीक्षा न देता महिना 80 हजार रुपये महिना पगार
महाराष्ट्र राज्य वन विभाग भरती 2023
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सरकार तर्फे नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेले आहे तेही महाफॉरेस्ट मध्ये म्हणजे महाराष्ट्र राज्य कोणी विभागांमध्ये महाराष्ट्र राज्यातील वनविभागांमध्ये दुय्यम सेवा कक्षेतील राज्य लोकसेवा आयोगाच्या कक्ष बाहेरील म्हणजे गट व गट आणि गट संवर्गातील पदे सरळ सेवेत भरतीमध्ये भरती केले जाणार आहेत असा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे.
वनविभागात नोकरीची संधी
पगार 80 हजार पासून पुढे
कोणती परीक्षा विना नोकर भरती
तर विद्यार्थी मित्रांनो सर्व पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज एसटीडीपीएस महाफॉरेस्ट जीओव्ही डॉट इन या वेबसाईट द्वारे ऑनलाईन करावयाचे आहेत
महाराष्ट्र राज्य वनविभाग चंद्रपूर डिपार्टमेंट तर्फे फेब्रुवारी 2023 च्या जाहिरातीमध्ये यांनी एकूण एका जागेसाठी जाहिरात प्रसिद्ध केलेले आहे व अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 फेब्रुवारी असे प्रसिद्ध केलेली आहे
तर तरी सदरील भरतीचे वेळापत्रक व प्रोसेसचा सर्व एकत्रित कार्यक्रम महाराष्ट्र राज्य वन विभाग तर्फे लवकर प्रसिद्ध करण्यात येणार आहे व पाच ते दहा मार्च च्या अगोदर भरतीची सर्व प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे व साधारण डिसेंबरच्या दरम्यान पात्र व सल्लेख झालेल्या उमेदवारास जॉइनिंग दिले जाणार आहे.
शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा