वडिलांच्या संपत्तीत मुलीचा किती हक्क असतो?
वडिलांच्या संपत्तीत मुलीचा किती हक्क असतो?
तर आपल्याला तर माहिती यांच्या संपत्तीत सर्व मुलांचा एक समान हक्क असतो पण जास्त प्रमाणात मुली संपत्ती घेत नाहीत त्यामुळे काय तो वाटा फक्त मुलांना दिला जातो तर आपण पाहूया प्रॉपर्टी राइट्स ऑफ डॉटर. खरं तर आपण आधीपासूनच पाहिला आहे की मुली आपल्या वडिलांची संपत्ती मध्ये कधीच ही समज नाहीत पण आज काल असं झाले की वडिलांकडे जर जास्त संपत्ती असेल तर मुली पण आपला हिस्सा मागतात तर त्यांचा हिचा किती असतो व त्यांना किती दिला पाहिजे या सरकारने जाहीर केला आहे ते आपण खाली बघूया.
तर मित्रांनो हे असं बहीण असो त्या कधी मागत नाही पण कधी जर मागितला तर त्यांनाही सांगितलं याची कधी कल्पना केलेली आहे का तर मित्रांनो सरकारने असं म्हटलं आहे की जर वडिलांच्या संपत्ती मधला वाटप केला तर मुलीचा हिस्सा हा 50 टक्के असू शकतो आणि तो द्यावाच लागतो. वारसदार म्हणून मुलगाच नेमला जातो आणि वडिलांची सगळी संपत्ती फक्त मुलांना दिली जाते पण आता असे नाही मुलीने सर वडिलांकडे हिस्सा मागितला आपला वाटा मागितला तर तिचा 50 टक्के हिस्सा दिलाच पाहिजे.