प्रतीक्षा संपली मोठी अपडेट जुनी पेन्शन योजना बाबत देवेंद्र फडणवीस
प्रतीक्षा संपली मोठी अपडेट जुनी पेन्शन योजना बाबत देवेंद्र फडणवीस जी यांची घोषणा नमस्कार मित्रांनो आता आता प्रतीक्षा संपली आहे old pension scheme बाबत एक नवीन अपडेट येत आहे डिसेंबर मध्ये झालेले हिवाळी अधिवेशनामध्ये ओल्ड पेन्शन योजनेबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही योजना लागू केली तर राज्याच्या तिजोरीवर अतिरिक्त बोजा पडेल असे विधान केले होते त्यावेळी त्यांनी ओल्ड पेन्शन साठी स्पष्ट नकार दिला होता परंतु यानंतर उपमुख्यमंत्री औरंगाबाद मध्ये ज्यावेळेस सभा घेण्यासाठी आले होते व त्यांनी राज्यभर चाललेल्या ओल्ड पेन्शन बाबत जे आंदोलन आहे त्याचा सरासर विचार करून व सर्व आंदोलनकर्त्याच्या भावनांचा विचार करून या योजनेबाबत ओल्ड पेन्शन योजना कशी लागू करता येईल याबद्दल सर्व सर विचार करून लवकर निर्णय घेऊ असे वक्तव्य केले आहे याचाच अर्थ लवकरच ऑल पेन्शन बाबत लढा देणाऱ्यांसाठी मोठी खुशखबर येऊ शकतेतसेच सूत्राने दिलेल्या माहितीनुसार राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी देखील सुचल वक्तव्य केले आहे व त्यांनी ओल्ड पेन्शन स्कीम बाबत लवकरच निर्णय घेऊ असे म्हटले आहे याचाच अर्थ मित्रांनो ओल्ड पेन्शन स्कीम पुन्हा नव्याने सुरू होणार आहे सूत्राच्या माहितीनुसार याबाबत तसेच तसेच या बाबतीत नाव सांगण्याच्या अटीवरून असेही काढले आहे की मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी ओल्ड पेन्शन योजनेसाठी वित्त विभागाला आढावा घेऊन वित्त विभागावर एकूण किती भार येऊ शकतो हे सर्व तपासणी करण्यास सांगितले आहे जर हा भार लवकर सोडवता आला तर ही पेन्शन योजना लवकर सुरू होऊ शकते यामुळे कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट येऊ शकते