PM Awas Yojna 2023:पी एम आवास योजना
पीएम आवास योजना
मित्रांनो आता आपले हे आपल्या घराच्या स्वप्न होणार पूर्णप्रधानमंत्री आवास योजना मार्फत ग्रामीण तसेच शहरी भागातील कुटुंबांना घरासाठी आर्थिक पुरवठा केला जातो जेणेकरून कुठल्याही कुटुंबाचे आपल्या स्वतः स्वतंत्र घराच्या स्वप्न राहणार नाही ग्रामीण भागातील कुटुंब तहसील कार्यालयात अर्ज करू शकतात तर शहरी भागातील कुटुंबांना महानगरपालिका किंवा त्याच्याशी निगडित विभाग विभागाकडे अर्ज सादर केले जातात यामध्ये घर बांधण्यासाठी अनुदान पुरवले जातेभारतीय नागरिक असणारी कुठलीही व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकते याविषयी सविस्तर माहिती त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे व अर्ज करण्याच्या तारखा ते वेळोवेळी प्रदर्शित करत असतात आत्तापर्यंत लाखो लोकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे तुम्ही ही योजना अंतर्गत आपले स्वतःचे घर बांधण्याचे स्वप्न पूर्ण करू शकता जर तुम्ही यापूर्वी अर्ज केला असेल तर आता नवीन यादी जाहीर झाली आहे ती खाली लिंक वर क्लिक करून तुम्ही तुमचे नाव चेक करू शकता
नाव चेक करण्यासाठी येथे क्लिक करा
आवास योजनेमध्ये आपले नाव आहे का हे कशाप्रकारे चेक करायचे हे आज आम्ही तुम्हाला सांगू आहेत त्यासाठी प्रथम महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर जायचे आहे त्यानंतर तिथे तुम्हाला लिंक दिसेल ती खाली दिलेली आहे या लिंक वर जाऊन सुद्धा तुम्ही संख्या डायरेक्ट जाऊ शकता तिथे गेल्यानंतर प्रथम तुम्हाला तुमचा आधार कार्ड सोबत असणे गरजेचे आहे आधार कार्ड टाकल्यानंतर तिथे तुमचे नाव येईल आणि नाव आले का नाही ते तुम्हाला त्याद्वारे कळणार आहे तसेच तुम्हाला किती सबसिडी मिळाली आहे हे देखील पाहता येईल शहरी भागातील लोकांना फ्लॅट घेतला असेल तर किती सबसिडी मिळाले आहे हे पाहता येईल त्या सबसिडीच्या ऑप्शन मध्ये जाऊन कोणत्या काटेगरीनुसार येतो त्यानुसार तुम्हाला वेगवेगळे सबसिडी दिले जाते
तुम्हाला किती सबसिडीमुळे हे पाहण्यासाठी खाली क्लिक करा