स्वस्त धान्य दुकान परवाना तुम्हीही सुरू करू शकता परवाना देणे चालू
आजच अर्ज करा
स्वस्त धान्य दुकान परवाना तुम्हीही सुरू करू शकता परवाना देणे चालू
आजच अर्ज करा
जाणून घ्या !! तुम्ही स्वस्त धान्य दुकान टाकू शकता का?? स्वस्त धान्य दुकानासाठी परवानगी मंजूर या जिल्ह्यात परवानगी मंजूर अटी व कागदपत्रे खालील प्रमाणे.
नमस्कार मित्रांनो
मित्रांनो आजची बातमी स्वस्त धान्य दुकान परवाना संबंधित घेऊन आलो आहोत स्वस्त धान्य दुकान म्हणजेच राशन दुकान जिथे आपल्याला स्वस्त राशन शासनाकडून उपलब्ध होते. तर ही बातमी त्या लोकांसाठी आहे ज्यांना स्वस्त धान्य दुकान चा परवाना पाहिजे आहे तर चला तर पाहूया की स्वस्त धान्य दुकान परवानगा कोणत्या जिल्ह्यात मिळू शकतो म्हणजेच कोणत्या जिल्ह्यात आपण अर्ज करू शकतो आणि त्यासाठी अटी ,पात्रता ,कागदपत्र, अर्जाचा नमुना आणि अजून कोणती माहिती लागेल तुम्हाला याबद्दल पूर्ण माहिती जाणून घ्यायचे असेल तर ही बातमी तुम्ही शेवटपर्यंत वाचा.
मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यातील सर्व नागरिकांसाठी ही बातमी कळविण्यात येत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील 14 तालुक्यामधील १०० वरून जास्त गावातील १०० पेक्षा जास्त ठिकाणी राशन दुकान म्हणजे स्वस्त भाव दुकान परवाना साठी अर्ज मागविण्यात आले आहेत मित्रांनो चला तर मग पाहूया की या अर्जात नक्की काय आहे काय अटी आहेत काय कागदपत्र लागतील हे अर्ज भरण्यासाठी आणि कोणते 100 पेक्षा जास्त ठिकाण आहेत हे पुढील प्रमाणे पाहूया.
मित्रांनो जर पाहिलं काढलेल्या अर्जातील नगर जिल्ह्यातील 14 तालुके कोणते आहेत तर ते खालील प्रमाणे यामध्ये नगर ,श्रीगोंदा, कर्जत ,जामखेड, पारनेर, अकोला ,कोपरगाव, संगमनेर ,राहुरी , नेवासा इत्यादी तालुक्यांचा समावेश होतो आणि या 14 तालुक्यांमध्ये शंभर वरून जास्त गावात साठी हा अर्ज भरून घेण्यात येत आहे. अर्ज 13 सप्टेंबर पर्यंत आवश्यक कागदा पत्रासह कार्यालयात जमा करण्यात यावे.
अर्ज करण्यासाठी कोणाची पात्रता आहे हे आपण खालील प्रमाणे पाहूया पंचायत ,स्थानिक स्वराज्य संस्था, सहाय्यक बचत गट, नोंदणी झालेल्या सार्वजनिक संस्था त्यांनी स्वतंत्र अर्ज द्वारे मागणी करावी अशी सूचना देखील या आलेखामध्ये देण्यात आली आहे. मित्रांनो हे अर्ज केल्यानंतर जे काही स्वस्त धान्याचे दुकानाचे प्राधान्य दिले जाणार आहे हे सर्वात पहिले प्राधान्य असणार आहे गावातील पंचायत समितीला. पंचायत सम स्थानिक स्वराज्य संस्था याच्यानंतर दुसरे प्राधान्य असणारे नोंदणी क्रम सहाय्यक बचत गट याचा नंतर महाराष्ट्र नोंदणी क्रम संस्था याचप्रमाणे संस्था नोंदणी अधिनियमा अंतर्गत झालेल्या नोंदणी झालेल्या संस्था याच बरोबर आपण जर पाहिलं तर हा अर्ज करत असताना अर्ध्या बरोबर काही कागदपत्रे ही आपल्याला या ठिकाणी द्यायचे आहेत
पंचायत समिती असेल तर ग्रामसभेचा ठराव, ग्रामपंचायत दुकान मागणीचा अर्ज तेरीज पत्रक ग्रामपंचायत आर्थिक दृष्ट्या सक्षम असल्याबाबत गटविकास अधिकारी यांचा दाखला इत्यादी.
पंचायत स्थानिक स्वराज्य संस्था यासाठी कागदपत्रे खालील प्रमाणे नोंदणी कर स्वयंसहाय्यता बचत गट महाराष्ट्र सरकारी संस्था अधिनियम अंतर्गत नोंदणीकृत सहकारी संस्था नोंदणी अधिनियम व अंतर्गत नोंदणी झालेल्या सार्वजनिक संस्था किंवा सार्वजनिक न्यास नोंदणी प्रमाणपत्र.
पंचायत किंवा सहायता बचत गट किंवा संस्था किंवा सार्वजनिक संस्था यांचे आर्थिक स्थितीबाबत कागदपत्र जसे पासबुक व बँकेचे प्रमाणपत्र.
व्यवसाय करणाऱ्या जागेचे मालकी बाबत प्रमाणपत्र जाग्या भाड्याची असल्यास भाडे पत्र घर टॅक्स पावती सातबारा आठ लाईट बिल मिळत उतारा जागेचे क्षेत्रफळ व्यवसाय ठिकाणाचे क्षेत्रफळ हे सर्व कागदपत्रे लागतील. याचबरोबर पंचायत न्यास यांचे चारित्र्य पडताळणी अहवाल, वार्षिक लेख व हिशोब, यांना दिलेले कर्ज व झालेली परतफेड वितरण. प्रमाणे काही अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सर्व सभासदाचे नावे सुद्धा या अर्जासोबत जोडायचे आहेत अन्य कोठेही स्वस्त धान्य दुकान कार्यरत नसल्याचे रुपये१०० रुपयाच्या स्टॅम्प पेपर वरील प्रतिज्ञापत्र सुद्धा जोडावे लागणार आहे. शासनाच्या वेबसाईट वरती आपल्याला या अर्जाचा नमुना भेटून जाईल या अर्जुनानुसार आपण सर्व माहिती अजून भरून हा अर्ज भरावा.