Nano Urea: आता सोबत सेल्फी काढून जिंका 2500
Nano Urea: आता सोबत सेल्फी काढून जिंका 2500 तुम्हीही जिंका मोदी सरकारकडून बक्षीस
मित्रांनो आपण तर पाहतच आहे तंत्रज्ञान इतक्या पुढे गेलेले आहे रोजच नवीन नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे शोध लावले जात आहेत तसाच एक नवीन शोध खताच्या बाबतीत लावला आहे हे आहे नॅनो युरिया नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने बनवले अतिशय फायदेशीर व गुणकारी खत आहेत हे खत बाकी खताप्रमाणे जमीन दूषित करत नाही त्यामुळे ह्याचे दुष्परिणाम कुठलेही नाही त्यामुळे सरकार हे वापरण्यासाठी अधिक पुढचा देत आहे शेतकऱ्यांमध्ये अधिक जनजागृती व्हावी यासाठी हे खत वापरणाऱ्यांना प्रोत्साहन पर बक्षीस दिले जात आहे
आपण बक्षीस तर जिंकणारच आहोत त्यासोबत आपला पैसा वेळ आणि जमिनीचे होणारे नुकसान ही वाचणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेचा अधिक अधिक फायदा घ्यावा
केंद्र सरकार सध्या आपला देशांमध्ये शेतकऱ्यांनी न्यानो खताचा वापर करावा म्हणून मोठ्या प्रमाणात विविध योजना आखत आहे एक योजना म्हणजे जो शेतकरी ज्ञानोपत वापरतानाचा फोटो काढला आणि पाठवेल त्याला सरकार तर्फे दोन हजार पाचशे रुपयांचे पारितोषिक भेटणार आहे शेतकऱ्यांनी सामान्य युरिया आयोजित नॅनो खताचा वापर करावा हा मुख्य उद्देश आहे
मित्रानो अर्ज कसा कराल
जर ही योजना तुम्हाला आधीच माहिती असेल आणि तुम्हीही ज्ञानवताचा वापर करत असाल आणि तुमचे उत्पन्न वाढवले असेल तर तुम्हाला काही करायचे नाही फक्त ज्ञान नको वापरताना एक फोटो काढायचा आहे तसेच कृषी सेवक केंद्रात ज्ञानू युरिया खरेदी करताना एखादा फोटो काढायचा आहे आणि खाली दिलेल्या लिंक वर अपलोड करायचा आहे त्यासोबतच तुमची सविस्तर माहिती भरायचे आहे आणि काही टेक्निकल पूर्तता करून जसे ही अप्रवर भेटेल तसे लगेच आपल्या खात्यामध्ये आपले पारितोषिक जमा होणार आहे तर खालील लिंक वर क्लिक करून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता
बक्षीसांचे स्वरूप
नॅनो युरिया सह अनेक शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत तुम्हीही लवकरात लवकर डब्ल्यू डब्ल्यू माय गव्हर्मेंट डॉट इन वर क्लिक करा येथील दिलेल्या सूचनानुसार आपला मोबाईल नंबर टाकून लॉगिन करा व आपला सेल्फी अपलोड करा सोबत नाव गाव सर्व व्यवस्थित माहिती भरून माहिती अपलोड करून टाका
प्रथम पारितोषिक
रोख 2500 रुपये बक्षीस
द्वितीय पारितोषिक
रोख १५०० रुपये बक्षीस
तृतीय पारितोषिक
रोख एक हजार रुपये बक्षीस
या व्यतिरिक्त पाच भाग्यवान सहभागींना 500-500 रुपये बक्षी दिले जाणार आहे