आर्टिगा पेक्षा भारी व किमतीने कमी महिंद्राची नऊ सीटर बोलेरो झाली लॉन्च
आर्टिगा पेक्षा भारी व किमतीने कमी महिंद्राची नऊ सीटर बोलेरो झाली लॉन्च
नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती आहे की मारुती सुझुकीची आर्टिका ही ह्या सेगमेंट मधली सगळ्यात जास्त लोकप्रिय व मागणी असलेली गाडी आहे जिला की आठ ते बारा महिन्यांची वेटिंग पिरियड असतो पण प्रत्येकाला इतकी महिने थांबणे शक्य नसते तसेच आणि प्रत्येकाचा सात ते आठ सीटर गाडी पाहिजे असते तेव्हा त्यांची ती इच्छा पूर्ण करण्यासाठी महिंद्रा ने बोलेरो ने लॉन्च केली आहे त्यांची नवीन गाडी.
तर महिंद्रा ही भारतातील एक लोकप्रिय कंजूमर युटिलिटी मधली वाहन उत्पादक कंपन्यापैकी एक कंपनी आहे व त्यांनी नुकताच एका पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केले आहे की त्यांच्या जुन्या बुलेरो पेक्षा दिसायला अतिशय आकर्षक व किमतीने ही कमी अशी त्यांची ही नवीन बोलेरो लोन झाली आहे ही गाडी दिसायला अतिशय आकर्षक आहे व हिच्यामध्ये विशेष म्हणजे 9 सीट म्हणजे नऊ जण बसू शकतात तसेच सेफ्टी वाईज पण ही गाडी सर्व उत्पादन कक्षाच्या अटींची पूर्तता केली आहे व भारतातल्या बऱ्याच अतिशय सेफ्टी वाईज चांगली असणाऱ्या गाडीमध्ये ह्या गाडीचा नंबर आहे तर ह्या गाडीची किंमत ही सर्वसामान्य परवडेल असे असणार आहे.
इथे क्लिक करा व एक्स शोरूम प्राईस बघा
महिंद्रा बोलेरो नऊ सीटर लॉज व जवळच्या एक्स शोरूम मधील एक शोरूम प्राईस बघा