Mahavitran Recruitment:आठवी पास वर महावितरण मध्ये भरती सुरू
आठवी पास वर महावितरण मध्ये भरती सुरू परीक्षा नसतील फक्त मुलाखती महिना 70 हजार रुपये पगार
विद्यार्थी मित्रांनो नमस्कार सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे लाईव्ह महाराष्ट्र विद्युत मंडळ म्हणजे महावितरण मध्ये भरती निघाली आहे आणि तुम्ही जर यामध्ये विभागामध्ये काम करण्यास इच्छुक असाल तर तुम्ही येथे अप्लाय करू शकता तर कोल्हापूर महावितरण मध्ये 165 पदासाठी मेगा भरती सुरू झाली आहे जेथे तुम्ही अर्ज करून तेथे काम करू शकता
महावितरण भरतीची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
तर अर्ज करण्याची अंतिम तारीख लवकरच डिक्लेअर करण्यात येणार आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर या पदासाठीच्या भरतीसाठी अर्ज करावे तर अर्ज करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीचा वापर करणे आहे व पूर्ण माहिती खाली दिलेल्या क्लिक वर करून तुम्ही बघू शकता ही पोस्ट पूर्ण वाचावी व त्यानंतर खालील लिंक वर क्लिक करावे
महावितरण भरती एकूण पदे 165
पदाचे नाव अप्रेंटिस शिकवू उमेदवार 44 ते 121 जागा
शिक्षणाची अट आठवी पास
नोकरी ठिकाण कोल्हापूर जिल्हा
27 जानेवारी 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे तर लवकरात लवकर अर्ज करावा व या संधीचा फायदा घ्यावा
महावितरण भरतीची जाहिरात पाहण्यासाठी खाली क्लिक करा