नोकरीजनरल नॉलेजताज्या बातम्या
महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळात भरती सुरू महिना 50 ते 80 हजार पगार
महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळात भरती सुरू महिना 50 ते 80 हजार पगार
एम एस आर टी सी रिक्रुटमेंट 2023
मित्रांनो नमस्कार तर आपल्या सर्वांना बातमी शेअर करण्यात आनंद होतो की की महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळामध्ये 2023 मध्ये भरती सुरू झालेली आहे तर विविध पदासाठी ही भरती असणार आहे आणि यासाठी पगार रुपये 50 हजार ते 80 हजार पर्यंत असणार आहे पदानुसार.
एस टी महामंडळाने परभणी विभागातील 58 रिक्त पदांसाठी जाहीर भरतीची जाहिरात प्रकाशित केली आहे तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खालील लिंक वर क्लिक करून अर्ज करू शकता अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा