या बँकांमध्ये ठेवा एवढेच पैसे नाहीतर तुम्हाला भरावा लागेल इन्कम टॅक्स
या बँकांमध्ये ठेवा एवढेच पैसे नाहीतर तुम्हाला भरावा लागेल इन्कम टॅक्स
नमस्कार शेतकरी मित्रांनो इन्कम टॅक्स बद्दल सर्वांना माहिती असते पण बऱ्याच शंका असतात त्या शंकांचे व्यसन होणे गरजेचे असते कारण काय आहे सर्वसामान्य नागरिकांना प्रश्न पडतात की आपले बचत खाते कुठल्या बँकेत असायला हवे किती खाते असायला हवेत जेणेकरून आपल्याला इन्कम टॅक्स कुठले अडचण होणार नाही किंवा एक वेळेस आपण किती बचत खाते काढू शकता व इन्कम टॅक्स किती भरायला पाहिजे तर त्याबद्दलच आपण ह्या पोस्टमध्ये बोलणार आहोत तर ही पोस्ट शेवटपर्यंत वाचा
ह्या बँकेत खातं आहे का चेक करा नाहीतर पैसे कट होतील इथं क्लिक करा
या बँकेत पैसे आहेत का चेक करा नाहीतर भरावा लागेल इन्कम टॅक्स नवीन नियम लागू झालेला आहे
इन्कम टॅक्स डिपार्टमेंट तर्फे आपले किती बँकांमध्ये बचत खाते असायला याबद्दल कुठल्याही मर्यादा नाहीये आणि असा कोणताही नियम नाहीये की बचत खाते सुरू केल्यानंतर त्याच्या खात्यातून पैसे कट होते तुम्हाला हे सांगणे का आवश्यक आहे कारण तुम्ही तुमच्या खात्यामध्ये जास्तीत जास्त किती रक्कम ठेवू शकता यावरही निर्माण नाही आहे तर तुम्ही ज्या मार्गाने तुमचं इन्कम मिळवलेला आहे त्याचं तुम्हाला व्यवस्थित विवरण भरणे गरजेचे असते म्हणजे तो वर्षाला तुम्हाला मार्च इन्कम टॅक्स रिटर्न भरणे गरजेचे असते जर तुमचे इन्कम सात आठ लाखापेक्षा वर असेल तर अन्यथा तुमचे कुठल्याही बँकेत म्हणून पैसे कमी होणार नाही किंवा तुम्हाला इन्कम टॅक्स भरावा लागणार नाही
ह्या बँकेत खातं आहे का चेक करा नाहीतर पैसे कट होतील इथं क्लिक करा
या बँकेत पैसे आहेत का चेक करा नाहीतर भरावा लागेल इन्कम टॅक्स नवीन नियम लागू झालेला आहे