सरकारी योजनाताज्या बातम्या

महिलांसाठी आनंदाची बातमी मिळणारी शिलाई मशीन मोफत
आजच अर्ज करा

महिलांसाठी आनंदाची बातमी मोफत मिळणार शिलाई मशीन

भारत सरकार आपल्यासाठी नवनवीन योजना बनवतात. कधी शेतकऱ्यांसाठी कधी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तर आज नवीन योजना घेऊन आलेले आहे ते पण महिलांसाठी. या योजनेत महिलांना मोफत शिलाई मशीन वाटण्यात येणार आहेत. तर घरगुती महिला याचा लाभ घेऊ शकता. पीएम मोदी यांनी आपल्यासाठी ही नवीन योजना काढली आहे महिलांना याचा खूप मोठा फायदा होईल तर याचा लवकरात लवकर पाहिला घेण्यासाठी आजच अर्ज करा खाली दिलेल्या लिंक वर. शिलाई मशीन मुळे त्या घरी बसल्या बसल्या कमवू शकतात. अशा योजना खूप दिवसापासून चालू आहेत पण अर्ज कसा करावा? कुठे करावा? याच प्रश्नामुळे काही जणांचा अर्ज करायचा राहून जातो आणि या योजनेचा लाभ त्यांना भेटत नाही. तर मित्रांनो आपण आपल्या पोस्टमध्ये या योजनेबद्दल पूर्ण माहिती दिली आहोत आणि अर्ज कुठून करायचा कसा करायचा ते पण सांगत आहोत तर

या अर्जासाठी लागणारी कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत.

आधार कार्ड.

वयाचा दाखला.

उत्पन्नाचे प्रमाणपत्र (दीड लाखाच्या आत असावे).

महिला अपंग असेल तर अपंग प्रमाणपत्र.

दोन पासपोर्ट साईज फोटो.

बँकेचे पासबुक आणि पॅन कार्ड.

तर वरील दिलेली कागदपत्र तुम्हाला या अर्जासोबत जोडायचे आहेत.

या फ्री शिलाई मशीन योजनेची अट एकच आहे की ती महिला 20 ते 40 वयोगटातील असावी.

शिलाई मशीन मुळे आपल्या दैनंदिन जीवनातील गरजा भाग होऊ शकतो व घरी बसल्या बसल्या पैसे कमवू शकतो ज्यांना घरी बसल्या बसल्या काम करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी ही योजना एकदम लाभदायक आहे सरकारने या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच ही योजना काढलेली आहे.

तर मित्रांनो आपण अर्ज कसा भरायचा हे पण या लेखामध्ये सांगत आहोत ते पुढील प्रमाणे

दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्हाला अर्ज भरायचा आहे.

त्या लिंक वर क्लिक केल्यास एक नवीन पेज ओपन होईल त्या पेजवर आपली सर्व माहिती भरायचे आहे व सबमिट बटन वर क्लिक करायचा आहे. आपला फॉर्म सबमिट होईल आणि वरील दिलेली कागदपत्रे त्यासोबत जोडायचे आहेत. तर मित्रांनो लवकरात लवकर अर्ज भरून घ्या आणि या योजनेचा लाभ करून घ्या. अशाच नवनवीन योजना पाहण्यासाठी आमच्या वेबसाईटवर व्हिजिट करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button