free flour mill yojana: अनुदानावर मिळणार पिठाची गिरणी महिलांसाठी शासनाची योजना असा करा
90 टक्के अनुदानावर मिळणार पिठाची गिरणी महिलांसाठी शासनाची योजना असा करा
महाराष्ट्र शासन महिलांसाठी वेगवेगळ्या योजना सतत राबवत असते महिलांचे आर्थिक सबलीकरण होण्यासाठी अशीच एक योजना देखील राबवत आहे त्यासाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज मागविण्यात येत आहेत ती योजना म्हणजे मोफत पीठ करणे योजना यामध्ये महिलांना 100 टक्के अनुदानावर पिठाची गिरणी उपलब्ध करून दिली जात आहे
या योजनेमुळे ग्रामीण भागातील तसेच शहरे भागातील महिलांना चांगल्या प्रकारे लाभ मिळणार आहे त्या अनुषंगाने दोन्ही भागातील महीला यासाठी अर्ज करू शकतात व आपली आर्थिक बाजू मजबूत करू शकतात म्हणूनच महाराष्ट्र सरकार महिलांसाठी ही योजना लाभ होत आहे
योजनेचा अर्ज नमुना डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिला
या योजनेचा लाभ फक्त महिलांनाच मिळणार आहे शासनाने महिलांना आर्थिक सभा बनवण्यासाठी ही योजना लागले आहे त्यामुळे या योजनेसाठी पुरुष अर्ज करू शकत नाहीत
अर्जदार महिलांच्या कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न 1.25 लाखापेक्षा जास्त नसावे त्यापेक्षा जास्त उत्पन्न असल्यास लाभ मिळणार नाही
आवश्यक वयोमर्यादा
या योजनेचा लाभ घेण्यासाठी 18 ते 60 वयोगटातील महिला अर्ज करू शकतात
लाभासाठी अर्ज कोठे करावा
सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही तुमच्या गावच्या ग्रामपंचायत जिल्हा परिषद कार्यालय तालुका पंचायत समिती महिला समाज कल्याण विभागाच्या कार्यालयात जाऊन चौकशी करू शकता
योजनेची चौकशी करून तेथील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली दिलेल्या अर्जाच्या नमुन्यातील फॉर्म भरून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता
अर्ज कसा करावा
या योजनेचा अर्ज करणे एकदम सोपे आहे खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून फॉर्म डाउनलोड करा त्याची प्रिंट कॉपी घेऊन त्यामध्ये सविस्तर माहिती भरून तुमच्या नदीच्या कार्यालयात जाऊन जमा करा अर्जामधील माहिती अचूक असावी त्यामध्ये प्रामुख्याने तुमचे वय नाव आधार नंबर गाव व अनुसूचित जाती जमातीचा प्रकार त्या ती गोष्टीची माहिती असावी
नियम आणि अटी
लाभार्थी महिलांचे वय 18 पेक्षा जास्त आणि 60 पेक्षा कमी असावे
लाभार्थी महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी
शासनाने घालून दिलेल्या उत्पन्नाच्या मर्यादेच्या अटीत असणारी असावी
सदर महिला निवडण्याचा संपूर्ण अधिकार समाज कल्याण विभागाच्या अधीन आहे
तसेच त्या मैत्रिणी मागील तीन वर्षात या योजनेचा लाभ घेतलेला नसावा
या योजनेविषयी अधिक माहिती घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
तुम्ही ही माहिती तुमच्या आसपासच्या गरजू महिलेपर्यंत पोहोचू शकता त्यासाठी हे लिंक त्यांच्या व्हाट्सअप ला पाठवू शकता