आता प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार शेततळे
आता प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार शेततळे एका आठवड्यात मिळणार मंजुरी 100 टक्के अनुदान
नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या साठी एक आनंदाची बातमी आहे कारण नवीन सरकार प्रत्येक शेतकऱ्याला शंभर टक्के अनुदानावर शेततळे उपलब्ध करून देणार आहे
शेतकरी मित्रांनो आपण पाहता की पावसाची अनिमित्त वाढलेले आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या शेतामध्ये पाण्याच्या विविध स्त्रोत निर्माण करणे गरजेचे आहे त्यासाठीच शेततळे आहे उत्तम पर्याय आहे परंतु शेततळे बांधणे सामान्य शेतकऱ्याच्या खर्चाच्या बाहेर आहे त्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च येतो परंतु आता घाबरायचे कारण नाही महाराष्ट्र शासन शंभर टक्के अनुदानावर प्रत्येक शेतकऱ्याला शेततळे बांधून देणार आहे या योजनेचे सविस्तर माहिती मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
ज्या शेतकऱ्याकडे शेततळे नाही किंवा इतर पाण्याचे तत्समस्त्रोत उपलब्ध आहेत त्यांना याचा शंभर टक्के फायदा होणार आहे तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की या योजनेचा लाभ कसा घ्यायचा यासाठी अर्ज कोठे करायचा व किती दिवसात याची अंमलबजावणी होणार आहे शेतकरीशेतकरी मित्रांनो नवीन वर्षामध्ये या योजनेसाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून दिलेला आहे व या योजनेसाठी लवकरात लवकर मंजुरी मिळणार आहे तुम्ही या योजनेसाठी एकदा अर्ज केला तर पुढील पाच वर्षे अर्ज करण्याची गरज भासणार नाही व पात्र शेतकरी या योजनेचा वापर पुढील पाच वर्षात केव्हाही करू शकतातआतापर्यंत अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेतलेला आहे तुम्हीही या योजनेचा लाभ घेऊन तुम्ही पाण्यावर होणाऱ्या पिकाचे नुकसान टाळू शकतात व आपले उत्पन्न अधिक वाढवून सुखी समृद्ध आयुष्य जगू शकतात नवीन सरकार कामगिरी दमदार या योजनेप्रमाणे तुम्हाला तात्काळ मंजुरी भेटणार आहे या योजनेचा मुख्य उद्देश दुष्काळावर मात करणे व शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती करणे हा आहे यासाठी राज्यातील जलसंवर्धनाच्या माध्यमातून जलसिंचनाची उपलब्ध केली जाणार आहे तसेच शाश्वत जलसिंचन उपलब्ध होणार आहे योजनेचा लाभ सर्वांनी घ्यावे व आपल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांनाही ही माहिती पोहोचवावी
या योजनेचे मुख्य फायदे
शेतात मुबलक पाणी उपलब्ध होते
बुराढोरांच्या पाण्याचा प्रश्न संपतो
यामुळे तुम्ही उन्हाळी पिक ही घेऊ शकता
पावसाच्या अनिमितीचा वाईट परिणाम किंवा तोटा होत नाही
व पावसाचे वाहून जाण्याचा पाण्याचा योग्य वापर होतो
या योजनेसाठी पात्र शेतकरी
शेतकऱ्यांच्या नावावर जमीन असणे आवश्यक
कमीत कमी 0.60 टक्के जीवन उपलब्ध असणे आवश्यक
यापूर्वी शेततळे योजनेचा लाभ घेतलेला नसावा
या योजनेसाठी शेतकऱ्यांना लागू असणाऱ्या अटी
शेतकऱ्यांनी ठरलेल्या जागी शेततळे बांधणे बंधनकारक आहे
शेततळ्यासाठी ठरलेल्या रकमेपेक्षा जास्त प्रमाणात कुठलीही रक्कम मिळणार नाही
शेतकऱ्याला शेततळ्याची सातबारा उतारा नोंद घेणे बंधनकारक
शेततळे पूर्ण झाल्यावर शेततळे योजनेचा बोर्ड शेतकऱ्याला त्याच्या शेततळ्यावर लावणे बंद करा
मंजूर केलेल्या आकारमानाचे शेततळे फोडण्यासाठी शेतकऱ्याला बंधनकारक राहील
शेततळ्यासाठी आधीच मिळाल्यापासून तीन महिन्यात पूर्ण करणे बंधनकारक
या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
7/12 उतारा व 8 अ
बँक पासबुक
योजनेसाठी अर्ज कसा करायचा यासाठी खालील लिंक वर क्लिक करा