दहावी पास असताल तर पोस्ट ऑफिस मध्ये नोकरीची संधी सोडू नका 98 हजार जागांसाठी थेट भरती
दहावी पास असताल तर पोस्ट ऑफिस मध्ये नोकरीची संधी सोडू नका 98 हजार जागांसाठी थेट भरती
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की पोस्टाचं झाड जे आहे पूर्ण भारतभर पसरलेला आहे आणि त्यासाठी अनेक विभागांमध्ये विविध कर्मचारी काम करतात व संपूर्ण भारतामध्ये लाखो कर्मचारी पोस्ट ऑफिस मध्ये काम करतात पोस्ट ऑफिस ही खूप जुनी सरकारी संस्था आहे तर पोस्ट ऑफिस मध्ये 2023 साठी खूप भरती निघालेली आहे एकूण 98 हजार पेक्षा जागांसाठी भरती निघालेली आहे तरी या जागांसाठी तुम्ही कमीत कमी दहावी पास शिक्षण असणे गरजेचे आहे तसेच विविध अनेक पदांसाठी जे जे भरती आहे तर त्यासाठी योग्य ते पात्रता कम्प्लिट असणे गरजेचे आहे तर आपण यासाठी ऑफलाइन किंवा ऑनलाईन अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी पोस्टाच्या अधिकृत संकेतस्थळ म्हणजे अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता त्यासाठी खालील ही पोस्ट पूर्ण वाचा
अर्ज करण्यासाठी इथे करा क्लिक
पोस्ट ऑफिस मध्ये 98 हजार पेक्षा जागांसाठी महाभरती इथे करा क्लिक
जागा
शाखा पोस्ट मास्तर साहेब शाखा पोस्ट डाक सेवक तसेच पोस्ट मास्टर
शैक्षणिक पात्रता पदांनुसार योग्य ती शैक्षणिक पात्रता जी पोस्ट पोस्टाने ठरवून दिलेले आहे
उमेदवारांनी मान्यता प्राप्त शैक्षणिक संस्थांमधून किंवा विद्यापीठातून त्यांचे शैक्षणिक शिक्षण पूर्ण केलेले असणे गरजेचे आहे तसेच त्यांना कॉम्प्युटरचे बेसिक ज्ञान असणे गरजेचे आहे व सायकल चालवता येणे पण गरजेचे आहे तसेच मोटरसायकल चालवता येत असेल तर उत्तमच कारण पोस्टाचं काम हे पूर्ण तुम्हाला जाग फिरण्याचे काम असते तसेच यासाठी पगार असणार आहेत रुपये 12000 ते 40 हजार रुपये महिना तर मित्रांनो अर्ज करण्यासाठी खालील वेबसाईटवर क्लिक करा व अर्ज करा