जनरल नॉलेजताज्या बातम्यानोकरीसरकारी योजना

गॅस एजन्सी घेऊन तुम्ही होवू शकता मालमाल गॅस एजन्सी देणे चालू आहे

गॅस एजन्सी घेऊन तुम्ही कमवू शकता मालमाल गॅस एजन्सी देणे चालू आहे आता संपूर्ण महाराष्ट्रात कोठेही मिळणार एजन्सी असा करा अर्जनोंदणी सुरू

मित्रांनो आपल्यालाही गॅस एजन्सी घेऊन नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर पुढील लेख वाचाआज आपण एचपी गॅस एजन्सी भारत गॅस एजन्सी किंवा इंडियन गॅस एजन्सी आपल्या जागेत सुरू करण्यासाठी कशा पद्धतीने सुरू करायचे याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोतत्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा

सरकारच्या वतीने आता प्रत्येक घरात गॅस पोहोचण्यासाठी व प्रत्येक जनतेपर्यंत प्रत्येक कुटुंबापर्यंत गॅस पोहोचवा यासाठी निर्धार करण्यात आलेला आहे हा उपक्रम खेड्यापाड्यात पोहोचण्यासाठी गॅस एजन्सी देणे चालू आहे आणि त्या दृष्टीने आपल्या परिसरातील मेन एजन्सी अंतर्गत सभेची देण्याची प्रक्रिया सीएससी केंद्र मार्फत सुरू करण्यात आलेली आहे जर आपल्यालाही या योजनेमध्ये नाव नोंदवायचे असेल तर आपल्याकडे सीएससी केंद्र असणे आवश्यक आहे जर आपल्याकडे चिकन सीएससी केंद्र नसेल तर आपण सीएससी केंद्राच्या अंतर्गत ऑपरेटर आयडी घेऊन गॅस एजन्सी योजनेमध्ये सहभाग नोंदवू शकता एकदा सहभाग नोंदवला की आपण पात्र झाला असे समजा आणि त्यानंतर आपणही आपले मिनी गॅस एजन्सी सुरू करू शकता त्यासाठी जागेची आठ नाही आपल्या छोट्याशा जागेत हे आपण आपली गॅस एजन्सी सुरू करू शकतो आणि आपण आपल्या रोजच्या उपक्रम सोडून कामधंदा सोबतच आपण एक्स्ट्रा कमाई करू शकतो

मिनी गॅस एजन्सी सुरू करण्यासाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे कोणती ते पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

गॅस एजन्सी कोण घेऊ शकते पात्र व्यक्ती

सदर गॅस एजन्सी घ्यायची असेल तर आपल्याकडे सौरभ प्रथम सीएससीआयडी असणे आवश्यक आहे सीएससी आयडी कसा काढायचा हे खालील लिंक वर क्लिक करून सविस्तर माहिती मिळवा. या व्यतिरिक्त आधार कार्ड बँकेचे पासबुक एक पासपोर्ट साईज फोटो आपल्याकडे असणे आवश्यक आहे जर आपला सीएससी आयडी नसेल तरीही आपण एखाद्या जवळच्या सीएससी सेंटरचे अंडर ऑपरेटर आयडी काढून देखील एजन्सी सुरू करू शकता जर तुम्हाला सीएसआयडी काढायचा असेल तर खालील लिंक वर क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button