Animal lone:देशी गुरांसाठी केंद्र सरकारची खास योजना
देशी गुरांसाठी केंद्र सरकारची खास योजना
नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण बघितले असता आपल्या देशातील जवळजवळ 95 टक्के शेतकऱ्यांकडे विविध जातीची पशु असतात म्हणजे जवळजवळ सर्व शेतकरी पशुपालन करतात वाढत्या काळानुसार कमी होत आहे परंतु शेतकरी मित्रांनो आता सरकार शेतकऱ्यांसाठी 95 टक्के अनुदानावर कृषी पालन योजना आणत आहे त्यामध्ये शेतकऱ्यांना 95 टक्के अनुदान भेटणार आहे याचा मुख्य उद्देश येत्या शेतकऱ्यावर पशू धनाचे वर्गीकरण करणे असून त्यामध्ये किती प्रजाती आहेत हे ओळखण्यासाठी केंद्र स्तरावर मोठी योजना जात आहे त्यानुसार देशी गुरांनी च्या जाती वाढवण्यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषद मोठे कार्यभार आकारत आहे याचा मुख्य उद्देश देशात देशी गुराच्या या जातींची वाढ करणे आहे
देशी पशुधन नष्ट झाले आहे कारण विदेशी पशुधनांचे दूध देण्याची क्षमता जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांचा विदेशी पशु धन्याकडे कल वाढला आहे परंतु भारतीय संशोधन विभाग देशी पशुधनावर संशोधन करून त्यांचेही दुधाचे उत्पादन किंवा कार्यक्षमता वाढवण्यावर संघटित होत आहे त्यामुळे केंद्र सरकार देशमुख पशुधन खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर अनुदान उपलब्ध करून देत आहे की जेणेकरून शेतकरी बांधवाकडे देशी पशुधन वाढेल व शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढेल व देशी जाती संवर्धन होईल
व देशात देशी गाय देशी मशीन उत्पन्न वाढेल व या खाद्यासाठी शासन 95 टक्के अनुदानाची योजना राबवत आहे तर त्यासाठी सर्व शेतकरी बांधवांनी लाभ घ्या या योजनेच्या अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा व आपल्या जिल्ह्यातील ते अनुदान वाटत आहे याचे सविस्तर माहिती मिळवा
ही माहिती अधिकाधिक शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवून भरतो शेतकरी बांधवांना याचा लाभ होईल यासाठी मदत करा यासाठी फक्त आपल्याला आपल्या गावात शेतकरी ग्रुप वर हा मेसेज फॉरवर्ड करायचा आहे