Anganwadi Bharati:चौथी पास वरअंगणवाडी सेविकांची भरती
चौथी पास वर अंगणवाडी सेविकांची भरती
70 हजार जागांसाठी भरती
नमस्कार शेतकरी मित्रांनो जसे की आपल्याला माहिती आहे प्रत्येक गावांमध्ये अंगणवाडी असतात तसेच अंगणवाडी शिक्षकांना मदत करण्यासाठी अंगणवाडी सेविका असतात कारण अंगणवाडीमध्ये लहान मुलांना खाऊ बनवणे वाटप करणे खाऊ होण्याची भांडी घासणे तसेच खाऊ बनवण्याची सामानाचे निधी राहणे करणे इत्यादी गोष्टींसाठी एक मदत निस ची गरज असते व ती मदतनीस म्हणून म्हणजे अंगणवाडी सेविकांची नियुक्ती महाराष्ट्र राज्य महिला व बालविकास मंत्रालयातर्फे केली जाते. आपल्याला माहिती आहे की मागची बरेच वर्षापासून ही भरती झालेली नव्हती तर मग आता इथे भरती निघालेली .
करा ऑनलाईन अर्ज इथे क्लिक करा
70 हजार पदांसाठीची भरती फक्त चौथी पासवर
तसेच महिला व बालविकास मंत्रालयातर्फे ही भरतीची घोषणा झालेली आहे लवकरच लवकर या भरतीचा पूर्ण कार्यक्रम जाहीर होणार असून ही भरती कशा पद्धतीने असणारे याची सर्व माहिती जाहीर केली जाणार आहे व या भरतीची प्रोसेस मध्ये महिला व बाल विकास आमंत्रण मंत्रालयातर्फे अंगणवाडी सेविका तसेच इतर जागांसाठी पण भरती केली जाणार आहे या भरतीसाठी उमेदवारांची निवड ही परीक्षा न घेता फक्त मुलाखतीद्वारे केली जाणार आहे व पगार पण बघ चांगला मिळणार आहे भरतीच्या संबंधित संपूर्ण माहिती खालील प्रमाणे
करा ऑनलाईन अर्ज इथे क्लिक करा
70 हजार पदांसाठीची भरती फक्त चौथी पासवर