ताज्या बातम्याजनरल नॉलेजसरकारी योजना

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी  RTE मोफत प्रवेश

इंग्लिश स्कूल मोफत प्रवेश पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी  RTE मोफत प्रवेश

इंग्लिश स्कूल मोफत प्रवेश पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी

नमस्कार मित्रांनो

विद्यार्थी मित्रांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी ही खूप चांगली बातमी आहे RTE फॉर्म ऑनलाईन सुरू झाले आहेत पहिली ते आठवी या विद्यार्थ्यांसाठी इंग्लिश स्कूल मोफत प्रवेश सुरू होणार आहे. मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे जसे की आपल्या मूलभूत गरजा अन्न ,वस्त्र ,निवारा अशा आहेत पण यामध्ये आजच्या युगामध्ये अजून दोन गरजा वाढला आहेत त्यामध्ये हॉस्पिटल आणि दुसरं म्हणजे शिक्षण येत आहे. आजच्या दिवसेंन दिवसाच्या  बदलत्या शिक्षण प्रणाली मध्ये इंग्लिश चा वापर हा खूप मोठ्या प्रमाणात होत आहे आधीच्या काळात सरकारी शाळेमध्ये शिक्षण घेणे हा एकच पर्याय विद्यार्थ्याकडे होता परंतु आत्ता स्पर्धात्मक युगामध्ये आपली जागा टिकून ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांना पाश्चात्त्य संस्कृतीला आपलं करावे लागत आहे यामध्ये शिक्षण प्रणाली ही प्रथम क्रमांकावर आहे जसे की आपल्याला माहीतच आहे आजच्या युगामध्ये इंग्लिश स्कूल ला ऍडमिशन घेण्यासाठी किती स्पर्धा असते ही स्पर्धेसोबत किती फीस हे पालकांना भरावी लागत आहे. विद्यार्थ्यांसोबत ही पालकाची सुद्धा स्पर्धा सुरू आहे की आपल्या मुलांना चांगल्या इंग्लिश स्कूलमध्ये ऍडमिशन भेटावं त्यासाठी विद्यार्थ्यांची पालखी आपला तिसरी काम करत असतात तर या योजनेअंतर्गत पालकांना आपल्या खिशाकडे न बघता विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे लक्ष देता येईल.

प्रवेश घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

1)मुलांचा चा जन्म दाखवा

२)पालकांचे आधार कार्ड

३)पाल्याचे पासपोर्ट साईज फोटो

४)उत्पन्नाचा दाखला

५)जातीचा दाखला

६)रहिवासी प्रमाणपत्र

पालकांसाठी ही खूप मोठी संधी आहे या योजने अंतर्गत पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना फ्री ऍडमिशन भेटणार आहे. अंतर्गत मोफत प्रवेश प्रक्रियेसाठी 8840 इतक्या शाळांनी नोंदणी केली आहे व त्यात एक लाख एक हजार (101891) विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे.

चला तर मग जाणून घेऊया या योजनेअंतर्गत कोणत्या जिल्ह्यात किती स्कूल आणि किती  जागा आहेत आणि ऍडमिशन साठी  कोण कोणत्या अटी आहेत.

विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश घेण्यासाठी आधार कार्ड हे बंधनकारक नाहीये तरीपण पालकांनी त्यांच्या मुलांच्या आधार कार्ड काढावे असे प्राथमिक शिक्षण संचालनाची आव्हान केले आहेत. या योजनेअंतर्गत लाखो विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहेत पालकांनी अर्ज केल्यानंतर कागदपत्रांची पडताळणी होईल आणि  कागदपत्राची पडताळणी यशस्वीरित्या झाल्यानंतर ऍडमिशन घेण्याचा मार्ग मोकळा होईल आणि एक मोठी गोष्ट म्हणजे यानंतर शाळेमध्ये कोणत्याही प्रकारची कागदाची पडताळणी होणार नाही. मुळे पालकांचा वेळही वाचेल.

मित्रांनो चला तर मग जाणून घेऊया या योजनेचा विद्यार्थ्यांनी लाभ कसा घ्यायचा

फॉर्म हा ऑनलाईन रीतीने भरण्यात येणार आहे तर पालकांनी काळजी घ्यावी की आपण ऑनलाइन फॉर्म मध्ये भरलेली माहिती ही चुकीची नसावी

Right to education act 2009 या एक नुसार जर ऑनलाईन भरलेली माहिती चुकीची निघाली तर विद्यार्थ्यांचं प्रवेश रद्द होऊ शकतो.

पालकांनी विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढून घ्यावे कारण ऑनलाइन फॉर्म भरताना आधार कार्ड हे कंपल्सरी नसेल तरीपण प्रवेशानंतर विद्यार्थ्यांकडून आधार कार्ड घेतले जाणार आहे.

या योजनेअंतर्गत सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांना आपला अर्ज करता येईल यामध्ये विधवा किंवा घटस्फोटीत महिला अनाथ कोरोना काळातील निराधार बालके आणि अपंग मुल या सर्व विद्यार्थ्यांना ही संधी भेटणार आहे परंतु यासाठी योग्य त्या कागदपत्राची गरज ठीक ठिकाणी तुम्हाला पडेल जर महिला घटस्फोटीत असेल तर कोर्टाने दिलेल्या आदेश अर्थात कोर्टाचा निकाल असा वाकी घटस्फोटी यशस्वी झालेला आहे शंभर रुपयाचा बॉण्ड वर नोटरी चालणार नाही.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या वेबसाईट वरती जायचं आहे (apply online for RTE admission 2023) वेबसाईट वरती गेल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम विद्यार्थ्यांची नोंदणी करावी लागेल त्यानंतर आयडी पासवर्ड जनरेट करावा लागेल .विद्यार्थ्यांची पूर्ण माहिती भरावी लागेल यामध्ये नाव पत्ता वय वगैरे वगैरे.

तुम्हाला शाळेची निवड करायची आहे त्यानंतर सर्वात शेवटी तुम्ही अर्जातील सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करून अर्ज सबमिट करून ठेवायचा आहे. या फॉर्मचा लवकरच निकाल लागेल त्या संबंधित माहिती तुम्हाला आमच्या बातमी वरती लवकरच भेटून जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button