५ मार्च नंतर या भागात पडेल पाऊस
हरभरा, गहू काढून घ्या नाहीतर होईल नुकसान
पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वानी ४ मार्च पर्यंत हरभरा व आपला गहू काढून घ्यावा, राज्यात ४ मार्च पर्यंत हवामान कोरडे राहणार असून ५ मार्च पासून उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र मध्ये, पश्चिम विदर्भ व मराठवाड्यत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे हा पाऊस सर्व दूर पडणार नाही पण तुरळक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी पडेल तिथे नुकसान होण्याची शक्यता आहे.
आता होळीचा सण येतो आहे व होळी नंतर दर वर्षी दोन दिवसांनी आपल्या महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहत व काही काही वर्षी पाऊस पडतो.
त्यानंतर २०-२१ मार्च ला देखील थोडं वातावरणात चेंज होणार आहे. तोपर्यंत आपला गहू उत्पादक आणि हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला गहू व हरभरा काढणी करून घायची आहे कारण त्यांनतर ४ मार्च नंतर वातावरणामध्ये बदल होणार आहे, ४ मार्च ते १० मार्च दरम्यान आपल्या महाराष्ट्र मध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे, ४ मार्च नंतर म्हणजे ५ मार्च पासून उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र मध्ये, पश्चिम विदर्भ व मराठवाड्यत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे हा पाऊस सर्व दूर पडणार नाही फक्त तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे पण तुरळक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी पडेल तिथे नुकसान होण्याची शक्यता आहे. आता होळीचा सण येतो आहे व होळी नंतर दर वर्षी दोन दिवसांनी आपल्या महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहत व काही काही वर्षी पाऊस पडतो. त्यानंतर २०-२१ मार्च ला देखील थोडं वातावरणात चेंज होणार आहे. पाहुयात काय म्हणले आहेत पंजाबराव डख
आज आहे १ मार्च २०२३ आजपासून च सर्व शेतकऱ्यांनी अंदाज घायचा आहे . महाराष्ट्रामध्ये सर्व शेतकऱ्याचा गहू देखील काढणी झालेला आहे हरभरा देखील काढणी झालेला आहे, सर्व शेतकरी बंधू सुगीची तयारी करत आहेत सर्व शेतकरी बांधवाना सांगू इच्छितो शेतकरी बांधवानो सर्वानी ४ मार्च पर्यंत हरभरा व आपला गहू काढून घ्यावा कारण ४ मार्च नंतर वातावरणामध्ये बदल होणार आहे. ४ मार्च ते १० मार्च दरम्यान आपल्या महाराष्ट्र मध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे, आपण हेदेखील लक्षात घ्यायचे कि आहे ४ मार्च नंतर म्हणजे ५ मार्च पासून उत्तर महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्र मध्ये तसेच पश्चिम विदर्भ व मराठवाड्यत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे पुन्हा हा अंदाज लक्ष्यात घ्यायचा आहे हा पाऊस सर्व दूर पडणार नाही फक्त तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे पण तुरळक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी पडेल तिथे नुकसान होण्याची शक्यता आहे म्हणून सर्व शेतकरी बांधवानी अंदाज लक्ष्यात घ्यायचा व आपला आपला गहू व हरभरा काढून घायची तयारी ठेवावी हे सर्व करत असताना अजून एक गोष्ट लक्षात घायची आता होळीचा सण येतो आहे व होळी नंतर दर वर्षी दोन दिवसांनी आपल्या महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहत व काही काही वर्षी पाऊस पडतो. सर्व शेतकरी ना सांगू इच्छितो त्यानंतर २०-२१ मार्च ला देखील थोडं वातावरणात चेंज होणार आहे पण अचानक काही मध्ये बदल झाला तर महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांचा नुकसान होणार नाही याची काळजी घेत नवीन उपडेट देईन.