Kollam Sudhi dies in car accident : मल्याळम अभिनेता कोलम सुधी यांचे कार ऍक्सिडेंट मध्ये निधन
Kollam sudhi News : प्रसिद्ध मलयाळम अभिनेता कोलाम सुधी Kollam sudhi यांचे दिनांक ४ मे रोजी अपघाती निधन झाले.
कोलम सुधी व आणखी ३ अभिनेते त्रिशूर, कैपमंगलम येथून एक सांस्कृतिक कार्यक्रम आटपून येत होते तेंव्हा सोमवारी पहाटे सडे चार वाजता त्यांची कर व ट्रक यांच्यात ऍक्सिडेंट झाला.
यामध्ये Kollam sudhi याना व आणखी ३ सह कलाकार याना दुखापत झाली पण दवाखान्यात दाखल केल्यांनतर Kollam sudhi यांचे निधन झाल्याचे डॉक्टर नि घोषित केले.
कोलम सुधी Kollam Sudhi Movies यांनी मल्याळम भाषेतील विविध चित्रपट तसेच टिव्ही सिरीयल मध्ये काम केले आहे.
त्यांचे बिग ब्रदर , निझाल, अध्यरात्री, इंटरनॅशनल लोकल स्टोरी हे त्यांचे गाजलेले चित्रपट होते.
Kollam Sudhi Age कोलाम सुधी हे ३९ वर्षाचे होते. कोलम सुधी यांच्या निधनाने त्यांच्या सर्व फॅन्स ना दुःख झाले आहे.
कोलाम सुधी यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबामध्ये Kollam Sudhi family त्यांच्या पत्नी आई व वडील व मुले आहेत.