2023 घरकुल यादी घरबसल्या पहा दोन मिनिटात घरकुल यादी, आपले नाव आहे का ?
घरी बसल्या पहा दोन मिनिट मध्ये घरकुल यादी.. आपले नाव आहे का??
मित्रांनो मला सांगायची गरज नसावी की एक घर स्वतःचा मालकीचा हक्काचं घर हे काय असतं एक चार भिंतीच घर कमावण्यासाठी माणूस आपलं पूर्ण आयुष्य खर्च करतो विटावर वीट ठेवून भिंतीला भिंती जोडून आपल्या स्वप्नातलं घर उभा करतो हे घर उभ करण्यासाठी तो रात्रंदिवस कष्ट करतो पैशाला पैसा जोडतो हे घर बांधण्यासाठी तो आपला रात्रीचे दिवस करतो. राब राब राब राबतो कष्ट करतो पडतो स्वतःसाठी खर्च करत नाही व्यर्थ पैसा खर्च नाही पण मित्रांनो तुम्हीच सांगा आपल्या स्वप्नातलं घर बांधणं एवढं सोपं आहे का सर्वसामान्य कुटुंबासाठी तर ही गोष्ट खूप मोठी आहे सर्वसामान्य व्यक्तीला आपलं पूर्ण आयुष्य खर्च करून सुद्धा चार भिंतीच घर उभा करणे हे अवघड झाले आहे याचं कारण हे आहे की वाढती महागाई वस्तूचे भाव हे ढगाला पोचले आहेत तर सर्वसामान्य व्यक्तीने आपला घराचा खर्च काढून आपला महिन्याचा खर्च काढून नवीन कुठलं काम करायचं म्हटलं की त्याचा अंगाला काटा येतो त्यात घर म्हणजे एक स्वप्न असतं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी माणसाला खूप पळावे लागतात पण सर्वसामान्यांसाठी ही थोडा दिलासा देणारी बातमी आहे कारण महाराष्ट्र शासन हे नेहमी नवनवीन योजना राबवत असतात या योजनेअंतर्गत घरकुल ही योजना अशी आहे या योजनेअंतर्गत सर्वसामान्य व्यक्तींना घर बांधण्यासाठी आपल्या स्वप्नातलं घर बांधण्यासाठी पैसे पुरवतात आहे तर नाही खूप मोठी योजना.
मित्रांनो तुमच्या गावातील घरकुल यादी जर तुम्हाला पाहिजे असेल आणि ती कशी पहायची हे जाणून घ्यायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे धन मंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत घरकुल यादी तुम्ही दोन मिनिटांमध्ये मोबाईल मधून बघू शकता. घरकुल ची यादी मोबाईल मध्ये कशी पाहायची आणि ही यादी वेबसाईटवरून आपल्या फोनमध्ये डाऊनलोड कशी करायची की आपण या बातमीमध्ये जाणून घेऊया ही बातमी शेवटपर्यंत वाचा. सर्वात प्रथम तुम्हाला मार्ग शासनाचे साईट आहे त्या साईटला व्हिजिट करायचा आहे ती साईट खालील प्रमाणे.
iay.nic.in या साइटवर व्हिजिट करताच तुम्हाला आवास सॉफ्ट असा पर्याय तुम्हाला दिसत. नंतर तुम्हाला नेक्स्ट रिपोर्ट वर क्लिक करून आवाज डी यादी मध्ये जायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमचे राज्य तुमचा जिल्हा आणि तालुका तुमच्या जिल्ह्यातील तुमचे गाव हे अचूक माहिती भरायची आहे. यानंतर तुमच्यासमोर पीडीएफ ओपन होईल त्यानुसार यादीमध्ये तुम्हाला तुमचे नाव शोधायचे आहे सोबतच यासोबतच तुमच्या गावातील कोणत्या कुटुंबाला ह्या योजनेचा लाभ भेटणार आहे व किती लाभ भेटणार आहे ही सर्व माहिती या पीडीएफ मध्ये भेटून जाईल ही पीडीएफ आपण डाऊनलोड सुद्धा करू शकतो.
मित्रांनो हे घरकुल योजना अनुदान तुम्हाला टप्प्याटप्प्याने भेटणारच आहे आपल्याला या यादीतून समजून येईल की आपल्याला किती अमाऊंट हे शासनाकडून संक्शन झाले आहेत परंतु ही अमाऊंट आपल्याला एकदम नाही भेटणार हे आपल्या घराचं बांधकाम सुरू झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने भेटून जाईल म्हणजेच आपलं घर जर 25% बांधून झालं असेल तर आपल्याला 25% रक्कम मिळेल त्याचप्रमाणे स्टेप बाय स्टेप आपल्याला पैसे मिळत राहतील.
मित्रांनो ही प्रोसेस झाली की आपण मोबाईल मध्ये घरी बसल्या घरकुल ची यादी कशी पहायची परंतु यासोबत मी तुम्हाला घरकुल साठी लागणाऱ्या अटी काय आहेत हेही सांगेल घरकुल मिळण्यासाठी पात्रता काय आहे ही खालील प्रमाणे घरकुल साठी अर्ज करण्यासाठी
प्रथम तुमचे उत्पन्न महिन्याला दहा हजार पेक्षा कमी असले पाहिजे.
तुमच्या राहत्या घरी कोणत्याही प्रकारचा फ्रिज नसले पाहिजे.
तुमच्या घरामध्ये दूरध्वनी म्हणजेच टीव्ही हा सुद्धा नसला पाहिजे.
अशा काही शासनाच्या अटी आहेत घरकुल अर्जासाठी.