सरपंच उपसरपंचाच्या पगारांमध्ये भरघोस वाढ किती वाढ झाली पहा
इथे क्लिक करा व पहा किती पगार वाढला
तर मित्रांनो सरपंच उपसरपदाचे पगार हे शासन ना तर्फे ठरवले जातात ग्रामविकास मंत्रालयातर्फे या संदर्भात माहिती निघते तर सरपंच उपसरपंच च्या पगाराच्या निकष हे त्या गावच्या लोकसंख्येनुसार असतात समजा त्या गावात कमी लोकसंख्या असेल तर तिथल्या सरपंच उपसरपंचाला कमी पगार असतो जास्त लोकसंख्या असेल तर जास्त पगार असतो तर नेमका यांना किती पगार असतो व कशा पद्धतीने असतो याची माहिती आम्ही ह्या लिंक एका लिंक द्वारे देत आहोत ती लिंक आम्ही खाली दिली आहे त्या लिंक वर क्लिक करा व तुम्ही सरपंच उपसरपंचाचा पगार किती असतो ते पाहू शकता.
नमस्कार मित्रांनो गावचे विकासाबाबत शासन एक निर्णय झालेला आहे म्हणजे गावाचे जे मुख्य व्यक्ती सरपंच उपसरपंच यांच्या पगारवाढी संदर्भात एक शासन निर्णय झालेला आहे व आर्थिक अर्थसंकल्पामध्ये अशी तरतूद करण्यात आली आहे व सरपंच व उपसरपंचाच्या पगारांमध्ये भरभरा वाढ करण्यात आलेली आहे.तर आज आपण पाहणार आहोत तर नेमकी किती वाढ करण्यात आलेली आहे यांच्या पगारामध्ये. नमस्कार मित्रांनो प्रत्येक गावाच्या विकासाची जिम्मेदारी ही सरपंच उपसरपंचावर असते व उपसरपंच सरपंच गावच्या विकासासाठी काम करत असतात तर त्यासाठी जे इतकं काम करतात ते तर त्यांना पगार किंवा मानधन किती मिळते हा प्रश्न सर्वांनाच पडतो.तर हा जो सर्वांनाच प्रश्न पडतो की सरपंच उपसरपंचांना किती पगार किंवा किती मानधन मिळते तरी याचा आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहे तर पोस्ट संपूर्ण वाचा