शंभर रुपयात मिळणार आनंदाचा शिधा यांना होणार लाभ वाचा सविस्तर
शंभर रुपयात मिळणार आनंदाचा शिधा यांना होणार लाभ वाचा सविस्तर
आनंदाचा शिधा यांना मिळणार आनंदाचा शिधा आता मिळणार पहिल्यापेक्षा जास्त सामान
नमस्कार मित्रांनो आता तुम्हाला आनंदाचा शिधा अधिक आनंदी करणार आहे
कारण नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शंभर रुपयांमध्ये आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेण्यात आला या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे होते त्यांनी सामान्य जनतेचे हितासाठी हा निर्णय घेतलेला आहे
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती व गुढीपाडवा याचे औचित्य साधून हा निर्णय घेण्यात आलेला आहेआणि या शिधा मध्ये पहिल्यापेक्षा जास्त लाभ मिळणार आहे आत्तापर्यंत याचा एक कोटी पेक्षा जास्त शिधापत्रिकाधारकांनी घेतलेला आहे यापूर्वी आपण बघितलं असेल की दिवाळीत हा सिद्धांत बहुतेक जणांना भेटला होता
यापूर्वी एक किलो रवा एक किलो चणा डाळ एक किलो साखर व एक लिटर पाम तेल असा होता आणि आताही गुढीपाडव्यापासून पुढील एक महिन्यापर्यंत फक्त शंभर रुपयांमध्ये हा आनंदाचा शिधा भेटणार आहे हा आनंदाचा सुद्धा देण्याकरता आवश्यक सीधा पुरवठा दराचे टेंडर मागवण्यात आलेले आहे आपले हे आनंदाचे सुद्धा मिळवण्याकरता जवळच्या राशन दुकान धारकासी संपर्क साधा