दोन लाख रुपये मिळणार एक मुलगी असेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मोठी घोषणा
दोन लाख रुपये मिळणार एक मुलगी असेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मोठी घोषणा
नमस्कार शेतकरी मित्रांनो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठी घोषणा केली आहे ज्यांना एक मुलगी आहे त्यांना दोन लाख रुपये मिळणार आहेत पण ते कसे मिळणार आहेत तर त्या संदर्भात ची माहिती आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत तर मुख्यमंत्र्यांनी माजी कन्या भाग्यश्री योजना ही योजना आणली आहे तरी या योजनेअंतर्गत आपल्याला हा लाभ मिळणार आहे या योजनेसाठी आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे व अर्ज करण्यासाठीच ठिकाण शे प्रत्येक ग्रामीण भाग व शरीर विभागामध्ये असणार आहे बाल विकास प्रकल्प अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी बालकल्याण जिल्हा परिषद महिला व बालविकास अधिकारी विभागीय उपायुक्त महिला यांचे कार्यालय माजी कन्या भाग्यश्री योजना येथे विनामूल्य उपलब्ध आहे आहेत
त्यानंतर एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा एक मुलगी असेल तर मिळणार दोन लाख रुपये
माझी कन्या भाग्यश्री योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी जेव्हा तुम्हाला मुलगी तुमच्या घरी मुलीचा जन्म होतो तेव्हा मुलीच्या नावाची नोंदणी समजा संबंधित ग्रामपंचायत मधील ग्रामपंचायत कार्यालय किंवा महानगरपालिकेमध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे
त्यानंतर एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा एक मुलगी असेल तर मिळणार दोन लाख रुपये
माझी कन्या भाग्यश्री योजना ही योजना महाराष्ट्र राज्य सरकारने 2016 मध्ये लागू केली होती पण या योजनेमध्ये वारंवार बदल व सुधारणा करत बदल केलेले आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्या मुलीचे वय 18 वर्षे व मुलीने दहावी उत्तीर्ण असणे व तुमची मुलगी अविवाहित असणे असे बंधनकारक आहे मूल मुलीच्या पालकांनी मुलगी जन्मल्यानंतर एक वर्षाच्या किंवा दुसऱ्या वर्षाच्या आत त्यांची नसबंदी करणे बंधनकारक असेल तसेच कुटुंब नियोजनानंतर सरकारकडून एका मुलीच्या नावे 50 हजार व नंतर दुसऱ्या मुलीचे जन्मानंतर पंचवीस पंचवीस हजार असे बँकेत जाऊन पैसे जमा होणार आहेत पण आता या योजनेमध्ये सरकारकडून विविध बदल करण्यात आलेले आहेत
त्यानंतर एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा एक मुलगी असेल तर मिळणार दोन लाख रुपये