P. M. Kisan:पी एम किसान तेरावा हप्ता, पात्र शेतकऱ्याची यादी जाहीर, यादीत आपले नाव पहा
पी एम किसान तेरावा हप्ता, पात्र शेतकऱ्याची यादी जाहीर, यादीत आपले नाव पहा
नमस्कार शेतकरी मित्रांनो किसान सन्मान निधी योजनेचा तेरावा हप्ता या महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे महिन्याच्या शेवटच्या हप्त्यात आता जमा होणार असल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे योजनेचा लाभ फक्त आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आधारशी प्रलंबित लाभार्थ्यांना बँकेत जाऊन आधार लिंक करायचे आहे त्यासाठी माझी सेवा केंद्र चालकाची मदत घेऊ शकता तसेच भारतीय पोस्ट बँकेत जाऊन या पुण्याची लिंक करू शकता ज्या शेतकऱ्याने आत्तापर्यंत एक केवायसी खेळणे असे शेतकऱ्यांनी आपल्या बँकेत जाऊन एक केवायसी पूर्ण करून घ्यावे अनिता महाशिव एकत्र चालकाची मदत घ्यावी किंवा त्या शेतकऱ्याने बँक खाते इंडियन पोस्ट बँकेमध्ये उडावे अन्यथा त्यांना हा हप्ता जमा होणार नाही असे आव्हान करण्यात आले आहे आपले हे नाव अपात्र शेतकऱ्याचे अधिक आहे का हे पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा व या योजनेपासून वंचित राहण्यापूर्वीच आपण आपले आधार लिंक करून घ्या व तेरावा हप्ता आपल्या खात्यात नक्कीच जमा होईल ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून आर्थिक नुकसान टाळा