100 rs stamp:फक्त 100 रुपयात करा जमीन नावावर
फक्त 100 रुपयात करा जमीन नावावर
नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या वडिलोपार्जित आलेली जमीन आपल्या नावावर करण्यासाठी नेमका किती खर्च येतो कशी करायची याविषयी सविस्तर माहिती आज आम्ही देणार आहोत
एखाद्या शेतकरी कुटुंबातील वडिलांची किंवा आजोबाची असलेली जमीन पुढील पिढीच्या नावावर करण्यासाठी शासकीय कार्याला जावा लागते त्यावेळेस तेथील शासकीय अधिकाऱ्यांमार्फत लुट केले जाते तरीही लुट थांबवण्यासाठी तुम्हाला याची माहिती असणे आवश्यक आहे या सर्व बाबींचा विचार करून सामान्य शेतकऱ्याची लूट होऊ नये म्हणून शासनाकडून एक निर्णय घेण्यात आलेला आहे त्या अंतर्गत वडिलांचे जमीन आपल्या नावावर करण्यासाठी फक्त शंभर रुपयांच्या स्टॅम्प लागणार आहेम्हणजेच जमीन नावावर करण्यासाठी फक्त शंभर रुपये खर्च येणार आहे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
सध्याच्या काळात आपल्या शेतजमिनी संबंधी एखादे काम करायचे असेल त्यासाठी शासकीय कार्यात गेले तर आपला दिसून येते की आपल्याला कुठलीही माहिती सविस्तर प्राप्त होत नाही व त्यासाठी आपल्याला विनाकारण खर्च सांगितला जातो तसेच ही प्रक्रिया खूप वेळ खाऊ आहे यामध्ये मोठ्या प्रमाणावर मध्यस्थी व्यक्त करून पैसे घेतले जातात कुठल्याही शासकीय कार्याच्या बाजूला मध्यस्थी व्यक्तींचा म्हणजेच एजंटचा गराडा दिसून येतो आणि शेतकऱ्यांना योग्य माहिती नसल्यामुळे त्यांच्याकडून अवाढव्य खर्च सांगितला जातो परंतु मित्रांनो ही लूट आता थांबणार आहे आणि फक्त आपल्याला आता शंभर रुपये जमीन नावावर होणार आहेयासाठी आपल्याला आपल्या संबंधित तालुक्यातील तहसीलदाराकडे अर्ज करायचा आहे आणि त्यानुसार आपले जमीन किंवा जमिनीचा वारसदार म्हणून ती आपल्या नावाने होणार आहे
शेतकरी मित्रांनो ही माहिती आपण आपला मित्र परिवारांना किंवा आपल्या गावातील शेतकरी व्हाट्सअप ग्रुप ला पाठवू शकता जेणेकरून आपल्या गावातील हे गरीब शेतकऱ्यांची लूट थांबेल व याचा नक्कीच सर्वांना फायदा होईल